Tuesday, June 1, 2021

जॉन आगियार - एक सदा बहार व्यक्तिमत्व






-    दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती


 


     जॉन आगियार हा बिनधास्त प्रकृतीचा माणूस साधारण ४४ वर्षे आम्ही एकमेकांच्य़ा संपर्कात आहोत. १९७७ साली ‘बालवीर आणि विरबाला’ च्या शिबिरात साकोरड्याला आमची भेट झाली. मी रघुनाथ फडके आमच्या गाण्यामुळे तर जॉन आगियार अभिनय, मिमिक्रीमुळे या शिबिरात ‘हिरो’ बनले.  सगळे शिबिरार्थी आमच्याभोवती गराडा घालायचे. मनोरंजनाची तहान आमच्याकडून भागवून घ्यायचे. मात्र जॉनच्या प्रतिभेची साक्ष या शिबिरातच मला मिळाली. त्याच्या उत्कर्षाची बीजे या तीन दिवशीय शिबिरातच मला जाणवली. पुढे जॉन मडगांवच्या चौगुले महाविध्यालयात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.

      त्याच्या कविता अधुनमधून ‘राष्ट्रमत’ च्या कोकणी समर्पित पानावर झळकायच्या. बहुतेक कविता या तारूण्याच्या उंबरठ्यावरील कवीला शोभण्यासारख्या असायच्या. तरीही त्या वयात त्या वाजनीय असायच्या, आनंददायी असायच्या. कधी भेट झालिच तर आमची चर्चा व्हायची ती कवितांवर, साहित्यावर, पत्रकारीतेवर. त्यावेळी मी गणाधीश खांडेपारकरांच्या साप्ताहिक ‘मैफल’ या मराठी मुखपत्रात काम करायचो. कथा, कविता, मायानगरी अशी अनेक सदरे मीच सांभाळायचो. कै. खांडेपारकरही माझ्यावर मुद्दामहून विशेष जबाबदा-या टाकायचे अर्थातच माझ्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पत्रकारीता आणि तत्सम क्षेत्रात मी रूळायला हवे, हाच सकारात्मक विचार संपादक खांडेपारकरनी केला असावा.


     जॉन बी. ए. झाला, त्याला पत्रकारितेतच पलं भविष्य घडवायचं होतं आणि त्यासाठी त्याची धडपड सुरूच होती. दै. हेराल्ड मधून त्याने पत्रकार म्हणून आपले कारकिर्द सुरू केली. पत्रकाराना मिळणारे आर्थिक उत्पन्न हा संशोधनाचा विषय असला तरी हिमालय्एवढे समाधान शारदेच्या या सेवेमुळे प्राप्त होते, हा स्वानुभव आहे.पत्रकार ही नोकरी किंवा चरिकार्थाचा मार्ग, ही गोष्ट मलाही मान्य नाही. परंतू समाजातील विसंगतीवर पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेऊं शकतो. समाजासाठी दिशादर्शक कार्य करू शकतो हीच बाब जॉननेही हेरली होती. म्हणूनच पत्रकारितेच्या विविध दालनामधून त्याचे हिंडणे सुरू होते. त्याला चरितार्थापेक्षा समाजाच्या हीत अहिंताची काळजी अधिक होतो. म्हणूनच पत्रकारीतेच्या विविध दालनामधून त्याचे हिंडणे सुरू होते. त्याला चरितार्थापेक्षा समाजाच्या हीत अहिंताची काळजी अधिक होतो. म्हणूनच अत्यंत उमेदीने आणि उर्जेने त्याने आपल्यामधील पत्रकार चेतविला, त्याला जागृत ठेवले.


     जॉन अष्टपैलू आहे. पत्रकार, गीतकार, कवी, साहित्यिक म्हणून आपल्या कुवतीनुरूप तो वावरलेला आहे. गोवा पोलीस खात्यामध्ये जनसंपर्क तसेच पत्रकार समन्वयक म्हणून जवळ जवळ सात वर्षे तो कार्यरत होता. आपल्या पत्रकार समन्वयक पदाच्या कारकिर्दीत गोव्यात घडणा-या गुन्हेगारी जगतातील वार्ताकन करून ते  पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्याने चोखपणे बजावलेले आहे. त्यासाठी गोव्याचे माजी पोलीस प्रमुख डॉ. आदित्य आर्या, सुंदरी नंदा यानी त्याची प्रशंसा केली होती. सध्या भारत स्काऊट ॲण्ड गाईडस् असोसिएशनच्या जनसंपर्कपदाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामास आपल्या विशिष्ट शैलीने न्याय देण्यात जॉनला वाकबदार मानले जाते.


     गोवा पोलीस खात्याशी निवडीत गृहरक्षक आणि नागरी सेवा अंतर्गत अनेक उपक्रमात ह्याचा प्रमुख सहभाग राहिलेला असून कंपनी कमांडर म्हणून आजही तेवड्याच उमेदिने आणि नेटाने जॉन स्वेच्छेने काम करतो आहे. फोंडा पत्रकार संघाने जॉनच्या प्रतिभेची दखल घेऊन अनेकवेळा त्याला सन्मानित केले आहे. सुरूवातीच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री एदुआर्द फालेरो यांच्या कार्यालयात नीजी सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. बराच काळ नवी दिल्लीत त्याचे वास्तव्य होते. तिथेही गोमंतकीय जनतेची सेवा करण्यात जॉन धन्यता मानायचा. गोव्यातील लोकांना शिष्टाचार आणि आत्मियतेने वागविण्यात तो धन्यता मानायचा. केंद्रिय रसायन आणि खत मंत्र्यांच्या कार्यालयातही नीजी सचिव म्हणून जॉनने सेवा दिलेली आहे. तसेच नवी दिल्लीतील तत्कालिन अर्थ खात्याच्या राज्यमंत्र्यांचा सहाय्यक म्हणूनही जॉन वावरलेला आहे.


     समाजामधील त्याच्या योगदानासाठी कैक बक्षीसे आणि प्रमाणपत्रे त्याच्या संग्रही आहेत. गृहरक्षक आणि नागरी सेवेसाठी राष्ट्रपतींचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना नुकताच जाहिर झालेला असून २०१२ साली राष्ट्रपती स्वर्णपदक व सन्मान त्याला प्राप्त झालेला आहे. २०१५ साली राष्ट्रीय गृहमंत्रालयाचा गुणवत्ता पुरस्कारही जॉनने मिळविला आहे. एनसीसी चा उत्तम कॅडेट म्हणूनही प्रमाणपत्र देऊन एन. सी. सी. उपसंचालनालयातर्फे त्याचा गौरव करण्यात आला आहे. बेतोडा येथील पारवडेश्वर महाराजांचा विश्वशानपीसाठीचा धर्म भक्ती पुरस्कारही जॉनला मिळाला. २०११ साली त्याना हा अध्यात्मिक किताब मिळाला. पत्रकारीतेतील योगदानासाठी दक्षिण गोवा पत्रकार संघाने त्याना सन्मानित केले. केंद्रिय मानवाधिकार समिती दिल्ली यानीही महिला दिनाचे औचित्त्य साधून समाज गौरव पुरस्कार त्याला समर्पित केला. कॉलेज जीवनात श्रीमती हिरा वाघ स्मरणार्थ अष्टपैलू विध्यार्थी म्हणून जॉनचा सन्मान घडवून आणण्यात आला होता. २०१० साली उत्तम शब्दरचनेसाठी कलांगण संस्थेने मेंगलोर येथील कार्यक्रमात जॉनला बक्षीस प्रदान केले होते. २०११ साली गुलाब मासिकाने उत्तम लेखनासाठी त्याची निवड करून त्याला पुरस्कार दिला होता. कोकणी भाषा मंडळ, रॉटरी क्लब, पणजी, सांगे-केपे पत्रकार संघाचा पत्रकार मित्र पुरस्कार, गोवा निवडणुक आयोग, सावर्डे केपे पत्रकार संघ, अंत्रूज शिगमोत्सव, अखिल गोमन्तक नाभिक समाज अशा अनेक संस्थानी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला सन्मान प्रदान केलेले आहे.


     जॉन हा कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर असा गोवा शासनातील अधिकारी असून माहिती खात्यातून माहिती अधिकारी म्हणून या महिन्यात तो निवृत्त होतो आहे. ४ जून रोजी जॉन वयाची ६१ वर्षें पुर्ण करत आहे. त्याला उर्वरीत आयुष्यात उदंड आयुत्तरोग्य आणि समाधान प्राप्त होवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना.

Monday, February 15, 2021

BORN CATHOLIC, HE WRITES HINDU DEVOTIONAL SONGS



By Manisha Rege

I have known John Aguiar since the time I covered Goa  assembly elections of 2003 and 2007 . He was an officer of the Goa Information  and Publicity department.

Got in touch with him after several years again when I decided to take "academic" interest as a journalist  in knowing developments in Goa. When I told him I come to Goa for my family puja at the Shri Shantadurga temple or the Jatra Utsav,  I remember he had  spoken about his association with the deity.

It is now that I get to know a different aspect of his life- he is also a lyricist and wrote konkani devotional songs dedicated to the deity.

A born catholic and devotional lyrics on a hindu goddess? One would wonder.

In MUmbai, we see hindus pray at Mahim church and Mount Mary with the same devotion and faith they would at the feet of  lord ganesh.


Goa too is different. Devotion and faith to the almighty is Supreme for catholics and Hindus in Goa.

In Panaji,  you will find the church, temple and a mosque co-exist peacefully .

John Aguiar retired from his government job. He did a short film in which he played the main character.

After the devotional track on Shri Shantadurga, several projects on songs are in the pipeline. A song on mahalaxmi Ambabai  is almost complete and will be released soon.

The Konkani  devotional video  "Shantai" was released on the occasion of Magh Jatra at Shri Shantadurga Sausthan premises.

The song is written by John Aguiar  , composed by Milind Sakhardande and sung by Annapurna Sakhardande. The music is produced and arranged by Akshay Naik and was recorded at Mhalsa recording studio Savoi Verem . The cinematography , direction and video editing is done by Prashant shirodkar. Another song "Shantadurga Ayee" written by me is very popular on you tube which has crossed over 80 thousand views. The song is musically composed by Mukesh Ghatwal and sung by Gautami Hede.

In conversation with me , John said ,"I was longing to write a devotional song dedicated to Devi Shantadurga since she was my mothers deity and very close to my heart. My mother belongs to Gaud Saraswat Brahmin family of Rau Valaulikars and I have been attending the temple festivities at Kawlem right from my childhood along with my mother. So I wrote a devotonal song and my friend Mukesh musically composed, arranged and mastered it. The song was sung by Gautami Hede Bambolkar. 

Later another friend Milind Sakhardande wanted to  do a song on Shree Shantadurga so he requested me for lyrics. I readily agreed to write lyrics for him. Milind has composed the song himself while music is arranged by Akshay Naik. I am happy that I could serve devi shantadurga through my songs at her feet."

John said he comes from a family where devotion and  faith  in hindu and catholic rituals and festivals is common. "My mother is Hindu. my wife is hindu and my daughter in law too is Hindu. I bring ganesh idol and worship in my house for past four years.  My wife performs haldi humkum, and we celebrate Diwali, tulsi vivah as well as Christmas and Easter festivals. As regards Goans are concerned Devi Lairai and our lady of milagres are said to be sisters so people of hindu faith too offer pay their reverence to Our lady. Again many hindus attend old Goa feast and many goans of christian faith visit their hindu bretheren on Diwali to eat pohe (pressed rice)."

 Shri Aguiar recalls the tradition of catholic farmers coming to the temple in kavale during jatra Utsav to offer their  harvest produce to the deity and then sit outside for selling it.

 Even during the old goa feast, most of the stalls are by Hindus. Religious divide never existed  in goa.There are temples and churches are close to each other at many places in Goa.

 Goans are literate and religious divide never existed and will never exist in future,he says proudly .

 John is  a konkani poet and has written Six books, Four on konkani poems. I have penned several lyrics for All India Radio and for Music composer Shri Sidhnath Buyao. I wrote Seven Hymns on Jesus for Shri Buyao's CD  titled "Grateful to Jesus". Therafter I along with my friend Music composer Mukesh Ghatwal wanted to do a Ganesh video for Chaturhi festival since there was no such video in konkani.I wrote the lyrics and the song was composed and therafter video was filmed for the song "Ganapati bappa morya" which was appreciated. My song on Lord Damodar titled "Dambaba to pav re"  in Yaman raag from the CD "Hey Damodara" by Shri Buyao and Sung by Gautami Hede Bambolkar is also well accepted and crossed 1.50 lakh views on You Tube. Encouraged we shot another video dedicated to Lord  Damodar ,lyrics written by me and sung by Samiksha Bhobe Kakodkar. The song was  composed by Sindhuraj Kamat and Dilip Vaze.

Can a hindu and catholic deity be sisters?they can.

I google searched Our lady of milagres and goddess Lairai on being told by John about this.

Our lady of Milagres is at the church in Goan town of Mapusa whom hindus consider as sister of their goddess Lairai of Shirgao whose temple is located about 15 kms away.









Manisha Rege

Friday, February 12, 2021

"Shantai", video Song Released


 




Konkani video song “Shantai” was released on the occasion of magh jatra of Shree Shantadurga, Kavlem at Saunsthan premises at the hands of the President of the Devasthan Committee Shri. Triloknath Borkar and other committee members on February 13,


2021.

The song is written by Shri. John Aguiar, composed by Shri. Milind Sakhardande and sung by Sau. Annapurna Sakhardande.

The music is produced and arranged by Shri. Akshay Naik and it is recorded at Mahalsa Recording Studio, Savoi Verem.
The cinematography, Direction and video editing is done by Shri. Prashant Shirodkar (Sangita Arts, Panjim).

Speaking on the occasion the President of the temple Committee Shri Borkar lauded the efforts of the artistes behind the beautiful song on devi and thanked them for adding extra colours to the festivity. He also had a word of praise for the song writer Shri John Aguiar for writing two devotional songs on the deity during the pandemic period.

Committee Secretary Shri Dilip Gaitonde, Attorny Shri Manoj Hede and other members were present

Monday, June 29, 2020

SHRI AGUIAR RETIRES AFTER COMMENDABLE SERVICES IN DIP

 

Goa Khabar: Information Officer in the Department of Information and Publicity Shri John Aguiar today retired after 30 years of commendable service in the 
Department.Shri Aguiar joined the Department in April 1990 as Information Assistant and subsequently rose to the position of Information Officer. He had the opportunity of working in high offices on deputation. Shri Aguiar served as Assistant Private Secretary to then Union Minister of State Shri Eduardo Faleiro in the Ministry of External Affairs, Finance and Chemicals & Fertilizers. He served as Public Relations Officer of Goa Police Department from June 13, 2011 till December 8, 2017.
During his tenure as PRO, he displayed professional competence and liaised with the Press/media personnel and carried out image building of the Police Department successfully. He was the Nodal Officer of the Department of Information & Publicity in connection with hosting of the Civic Reception in honour of President of India Shri Ram Nath Kovind on July 7, 2018.
Attended "All India Public Communicators Workshop" organised by Department of Information & Public Relations, Government of Karnataka in Bangalore in December 2016. Though he joined as a B.A. graduate in the Department, he completed his Bachelor in Journalism and subsequently Master in Journalism while still in service. He was nominated as North Goa District ICON during the 2019 Lok Sabha General elections.
Shri Aguiar was member of media accreditation committee for media delegate registration for IFFI.
Shri Amar Sinha, IFS, Secretary Economic Relations commended the services of Shri Aguiar for the assistance provided as regards liaison with the local press/media and coordinatin at the airport and at the venue during the 8th BRICS summit in Goa on 15-16 October 2016, The services of Shri Aguiar were also commended by Lt. Gen. Rajiv Bhalla , CEO, OC-BFT for the support in press publicity during teh BRICS U-17 football cup in Goa. Shri Deepak Mani Tiwari, Deputy Commandant CISF Goa also appreciated the services of Shri Aguiar.
The Services of Shri Aguair were commended by then Secretary (Information & Publicity) Shri Narendra Kumar, IAS. then Chief Electoral Officer Shri Raajiv Yaduvanshi, IAS and then Joint CEO Shri R. P. Pal, IAS. Participated in skit competition on beti bachao beti padhao for Government employees as part of International day of the Girl child on October 6, 2018 which bagged second place. As Honorary Home Guards Company Commander, he had conducted several lectures and demonstration of Emergency rescue methods for NCC cadets during Annual Training camps and school children. He accompanied the Goa Press Accreditation Committee on a study tour to Mumbai, Delhi, Chandigarh and Punjab. He also accompanied Press Accreditation Committee of the Goa Legislature Secretariat on a study tour of Jaipur, Ajmer in Rajasthan.
In Home Guards, he bagged Goa Chief Minister's Gold Medal in 2007, Presidents Medal for Home Guards and Civil Defence for Meritorious Services 2012, Director General Civil defence, New Delhi commendation and Disk 2013 and Deputy Director General Commendation in 2014. His name was announced for President's Home Guard Medal for Distinguished Service on January 25, 2020. Shri Aguiar awas presentd a special recognition award by the Chief Electoral Officer at the National Voters Day on January 26, 2020 at the hands of Chief Secretary Shri Parimal Rai, IAS.
Shri Aguiar initiated two schemes in the Department, "The Goa State Journalist Awards" scheme and e Goa State Photo Contest and Exhibition Scheme -2014.Shri Aguuar was also Nodal Officer of Department of Information & Publicity on State Disaster Management Committee.

https://m.dailyhunt.in/news/india/english/goa+khabar+english-epaper-goaeng/john+aguiar+retires+after+commendable+service+in+dip-newsid-n195189514


Friday, June 5, 2020

JOHN AGUIAR: AGENT OF CHANGE





Article to celebrate 60th birthday on June 4, 2020.

ByRemedina Rodrigues



“I believe I’m unique, “he says. You could easily be led to assume John Aguiar is being uncharacteristically boastful. I use the term  ‘uncharacteristically’ because there is nothing about his demeanour to suggest he even possesses a smidgeon of arrogance. On the contrary, he is soft spoken, unassuming and an entirely easy person to converse with says Remediana Dias.

Given this it makes perfect sense that  his stand on a person’s uniqueness in not confined to himself alone. In fact, he believes alol human being are unique. “Ï consider myself merely as an agent of change. Each human being is moulded by the lives or actions of others who influence him/her. But even that influence take on a unique path with their personal interpretation and that’s what makes all of us unique.”

John Aguiar completes 60 years of professional service and retiring at the end of this month. John Aguiar has been with the Department of Information & publicity for past 30 years having joined the Department in April 1990. I am truly humbled to write about the man who inspired, whoshapedthe thinking and helped many to realize the potential of the profession to truly make a difference. Those who know him are aware of his passion for this profession and his addiction to work. He understood and enjoyed his vocation, and with sheer confidence, the next several years of work passed with lightning speed with notable achievements that are listed below. I want to express my personal appreciation for your achievement of this milestone. We take pride in your accomplishment and your commitment to excellence and in your hardwork and talent. Your achievements and success aren’t by accident. But they are a result of  spending what seem like hours of hard work and trying new ideas. During this incredible journey John Aguiar mentions that he learnt three key points: Accepting responsibility, embracing change, and respecting humanity.With your work, you have set the example for many to share in your dedication and commitment and to follow in your footsteps.



Starting from the “Best all-round student” and the “best NCC Cadet”awards in Chowgule college, Margao he has represent3ed Goa at the National Shooting Championship at Chennai, received award from Ponda Journalist Association for dedication in Journalism field, Chief Minister’s Gold Medal for Meritorious services in Home Guards, Presidents Home Guards medal for meritorious services,  Director General Civil Defence, MHA commendation and disc, Deputy Director General of NCC, Karnataka and Goa Commendation, Presidents Medal  for distinguished Services in Home Guards,  Konkani Bhasha Mandal’s literary award,  Gulab writer of the year award. He is a well known poet and lyrics writer who  has written several popular songs which are played on All India Radio and videos are uploaded on you tube. He has produced and presented several programmes including interviews, playlets and panel discussion on All India Radio and Doordarshan. Shri Aguiar’s Journalistic stints include Herald, West Coast Times, Goencho Avaz and Gomantak (Marathi). He also worked as Assistant Private Secretary to Union Minister in the Ministries of Fiance, External Affairs and Chemicals & Fertilizers. He has published books like Paulam, Gulmohar, Sanz, Offisde(Englsih), Olyo Yadi and Mandovichea dege voilen(Essays in Roman Konkani script).

“I don’t believe in shortcuts to achieve goals. I am of the view that each person makes his own destiny. I have tried to inculcate this value in my kids. I also believe hard work should be combined with fun. You have to make sure you enjoy every moment of your life while giving your best to work. I am passionate about life. I get up in the morning with a smile because every day is a new day and you cannot take it for granted.”

What are your strengths?

I am a person with a varied interests, my biggest strength, since I learn and grow all the time. I do every activity with the same intensity. My insatiable hunger for knowledge is my driving force.

I’m often asked how i manage to find time for everything. My answer is, when you like doing something, you make time for it. I believe time management is an extremely important skill in leading a fulfilling life. 

What inspires you?

My parents are my primary inspiration, more so my mother, I come from a middle class family, a self made man. Being only child in the family, I  have worked very hard and heeded my mother’s advise to aim high and make a difference with my life. From her, I learnt the most important tenant of life: the need to give. Reading biographies of famous people inspires me. My favourite book is Gitanjali by Nobel laureate Rabindranath Tagore. I believe it’s not just the financially underprivileged who need help, but also the emotionally deprived. You can be a rich man and have nobody to care for you. My father was loved and respected in the locality. He thought me life’s realities and to defend myself from external forces when time comes.

What is the secret of your success?

I think it is important to forgive, forget and move on. You should not dwell unnecessarily on the past. I am uncomplicated in my dealings with people. I refuse to hold grudges against anyone, because I strongly believe it is important to keep our minds clean in  order to sustain creativity.

In a word, what is the quality that defines you?

Authenticity. People know when you are genuine. They will also pick up when you are being false, no matter hom many illusion you wrap it with. I want to inspire people to make changes for the better through my stories and examples, rather than tell them to change.

***************************

Here is a list of the different roles John Aguiar undertook in his professional career.

·         INFORMATION OFFICER OF DEPARTMENT OF INFORMATION AND PUBLICITY, GOVT. OF GOA.



·         SERVED AS PUBLIC RELATIONS OFFICER OF GOA POLICE FOR FROM JUNE 13, 2011 TILL DECEMBER 8, 2017.



·         SERVING AS PUBLIC RELATIONS OFFICER FOR GOA BHARAT SCOUTS AND GUIDES ORGANISATION.



·         HONORARY COMPANY COMMANDER, HOME GUARDS ORGANISATION FOR PANAJI DIVISION.



·         ASSISTANT PRIVATE SECRETARY TO UNION MINISTER IN THE MINISTRIES OF EXTERNAL AFFAIRS.



·         ASSISTANT PRIVATE SECRETARY MINISTRY OF CHEMICALS AND FERTILIZERS IN NEW DELHI.



·         IIND P.A. UNIION MINISTER OF STATE FOR FINANCE IN THE MINISTRY OF FINANCE, GOVT. OF INDIA , NEW DELHI.



John Aguiar is the recipient of many awards. Listed below are the most important ones.   

·         AWARDED PRESIDENTS HOME GUARD AND CIVIL DEFENCE MEDAL FOR DISTINGUISHED SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION. (ANNOUNCED ON JANUARY 25, 2020)





·         AWARDED GOA CHIEF MINISTER'S  GOLD MEDAL FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION WHICH WAS PRESENTED TO HIM ON DECEMBER 19, 2007.





·         AWARDED PRESIDENTS HOME GUARD AND CIVIL DEFENCE MEDAL FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION ON  WHICH WAS PRESENTED TO HIM ON AUGUST 15, 2012.





·         AWARDED DIRECTOR GENERAL OF CIVIL DEFENCE, MINISTRY OF HOME AFFAIRS,GOVT. OF INDIA COMMENDATION FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION ON  WHICH WAS PRESENTED TO HIM ON APRIL 25, 2015.



·         AWARDED DEPUTY DIRECTOR GENERAL OF NCC COMMENDATION CERTIFICATE FOR ASSISTANCE TO NCC ORGANISATION  ON JUNE 3, 2016.



·         AWARDEDSARVA  DHARMA BHAKTI PURASKAR 2011( April 2, 2011) SHRI SHRI SADGURI PAWADESHWAR MAHARAJ JI   ASHND SHRI SADGURI  BHAU MAHARAJ JI AT GAYATRI PEETH, TALEWADA, BETORA, PONDA GOA.



·         ACHIEVMENT AWARD IN RECOGNITION OF VALUABLE SERVICES IN THE FIELD OF MEDIA BY THE SOUTH GOA JOURNALISTS ASSOCIATION ON AUGUST 1, 2015..





·         AWARDED SAMAJ GAURAV PURASKAR BY KENDRIYA MANAVADHIKAR SANGATHANN, NEW DELHI DDURING  THEIR NATINAL CONFERENCE IN PANAJI ON MARCH 8, 2020 ON THE OCCASION OF WOMEN’S DAY.





·         AWARDED “MRS. HIRA WAGH BEST ALL ROUND STUDENT” IN SMT PARVATIBAI CHOWGULE COLLEGE, MARGAO - 1984. DURING HIS B.A. DEGREE COURSE.



·         NOMINATED FOR THE BEST LYRICS AWARD AT THE KALANGAN, WORLD KONKANI MUSIC AWARDS AT MANGALORE IN 2010.



·         AWARDED “GULAB” WRITER OF THE YEAR AWARD IN  2011





·         AWARDED THE NAVHIND TIMES EX-NCC ACHIEVER AWARD FOR LITERATURE ON JUNE 30, 2012.



·         SHRI AGUIAR BAGGED KONKANI BHJASHA MANDAL’S ROCK BARRETO LITERARY AWARD IN THE YEAR 2017 FOR HIS BOOK  “OLYO YADI”.



·         AWARDED VOCATIONAL AWARD OF THE ROTARY CLUB OF PANJIM.

     



·         REPRESENTED GOA STATE AT THE MAULANKAR NATIONAL SHOOTING CHAMPIONSHIP AT CHENNAI-2003.



·         HIS  SONG , “VIVA CARNIVAL” COMPOSED AND SUNG  BY SHRI MUKESH GHATWAL WAS CHOSEN AS CARNIVAL ANTHEM IN THE YEAR 2012.



·         PATRAKAR MITRA AWARD BY SANGUEM-QUEPEM BY PATRAKAR SANGH IN 2009.



·         SPECIAL RECOGNITION AWARD BY THE ELECTION COMMISSION FOR HIS CONTRIBUTION TO CONDUCT ELECTIONS ON THE OCCASION ON NATIONAL VOTERS DAY, JANUARY 25, 2020.

His other achievements include:



·         WELL KNOWN POET IN GOA.  LYRICIST. HAS PENED SEVERAL VERY POPUPAR  KONKANI SONGS IN GOA WHICH ARE ON ALL INDIA RADIO AND CD’S.



·         HIS KONKANI POETRY HAS BEEN SELECTED FOR IXTH STD. KONKANI TEXT BOOKS FROM THIS ACADEMIC YEAR -2020-21.



·         HAS WRITTEN SIX BOOKS.  FOUR ON KONKANI POEMS AND ONE ENGLISH ESSAY BOOK AND ANOTHER ESSAY BOOK IN ROMAN KONKANI. ONE MORE BOOK ON SHORT PLAY IN KONKANI ROMAN SCRIPT IS TO BE PRINTED AND PUBLISHED SHORTLY.



·          HAS ALSO WRITTEN SEVERAL ARTICLES ON SOCIAL THEMES ON LOCAL NEWSPAPERS.





·         SHRI AGUIAR  WROTE BHAKTI GEET ON LORD GANESHA WHICH WAS AGAIN COMPOSED AND MUSIC ARRANGED AND SUNG BY MUKESH GHATWAL. THE VIDEO OF THIS SONG WAS RELEASED ON SEPTEMBER 8, 2018, FIRST OF ITS KIND IN KONKANI LANGUAGE.



·         APART FROM ALL INDIA RADIO HIS SONGS ARE IN POPULAR CDS LIKE  “VALLEY OF COLORZ”, “EK NATEM”, “BUYAO ROCKS” SO ALSO  DEVOTIONAL CDS LIKE “GRATEFUL TO JESUS” AND “HEY DAMODARA” BY WELL KNOWN MUSIC COMPOSER SHRI SIDDHNATH BUYAO.



·         HIS ONE MORE SONG ON LORD DAMODARA SINGLE SOLO WAS COMPOSED BY SHRI DILIP VAZE AND SUNG BY SAMIKSHA BHOBE.



·         PRESENTLY WORKING ON ANOTHER BOOK IN KONKANI ROMAN SCRIPT.



·         FOUNDED EX-NCC CADETS ASSOCIATION-GOA TO MOTIVATE YOUNG GOANS TO JOIN THE NCC AND EVENTUALLY INDIAN ARMED FORCES. HE WAS ITS PRESIDENT FOR SIX YEARS.



·         HAS BEEN CONDUCTING CAREER GUIDANCE WORKSHOPS ON THE INDIAN ARMED FORCES.



·         HAS WORKED IN THE FIELD OF ANTI DRUGS CAMPAIGN BY ORGANISING CYCLE RALLIES, STREET PLAYS AND PANEL DISCUSSIONS ON THE SUBJECT ON DOORDARSHAN.

धाडसी व्यक्तिमत्व : जॉन आगियार



-गोकूळदास मूळवी





रामनाथी येथे श्री रामनाथ सभागृहात एका संस्थेचाकार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला  मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर होता. इतक्यात माइयाजवळ एक मुलगा आला व म्हणाला ' तू मुळवी  न्ही? ' मी म्हटले होय. तो म्हणाला माझी आई, तुझी आणि तू लिहिलेल्या ' तूं आई आहेस का? ' या नाटकाची खूप स्तुती करत आहे. असे सांगून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आपण श्री हर्डीकर गुरुजींकडून मराठी भाषा शिकत आहे. मला लेखनाची आवड आहे. मी त्याला म्हठले लिहित राहा. आणि वाचनाची गोडी लावून घे. माझी काही मदत हवी असल्यास मी द्यायला तयार आहे. ही आमची पहिली ओळख होती. नंतर ते शिकत राहिले. कधी-मधी भेट झाली तर थोडेसे बोलणे. मी माझी शिक्षकाची नोकरी सांभाळून नवप्रभा राष्ट्रमत व तरुण भारतात फोंड्याच्या बातम्या देण्याचे काम करत होतो. पुढे पुढे हा जॉन आगियार माझा मित्र बनला. घरात आई-वडीलाचा एकुलता एक मुलगा त्यांची ' उंडे 'काकणे बनविण्याची तिस्क-फोंडा येथे घरातच भट्टी (खोर्न) होते. वडील ख्रिश्चनं तर आई. हिन्दु सारस्वत-ब्राह्मण  समाजातील. वत्स गोत्री. आपल्या आई-वडिलांचे गुण घेऊन जन्माला आलेला हा मुलगा. त्याचे नाव त्यांनी जॉन असे ठेवले. घरातच नाही शेजाऱ्यासाठी तो लाडका बनला: शिकत असतानाच त्यांनी लेखनाला सुरवात केली. चौगुले महाविद्यालयांत-शिकत असतांना कॉलेज जीवनात व शालेय जीवनात विविध स्पर्धात भाग घेऊन पारितोषिके पटकावली. चौगुले महाविद्यालयातून बी.ए. पर्यंत पदवी संपादन केल्यानंतर साळगावकर कायदा महाविद्यालयात कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला पण अपरिहार्य कारणास्तव हे शिक्षण अर्ध्यावर सोडावेलागले. पिंड लेखकाचा असल्याने वयाच्या १८ व्या वर्षी ओ हेराल्ड या पोर्तुगीज, कोंकणी वर्तमानपत्राच्या कोंकणी विभागात काम केले. हे करत असतानाच फोटो जर्नालीझम चेही प्रशिक्षण घेतले. मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या वेस्ट कोस्ट टाइम्स व हेराल्डसाठी स्टाफ स्टाफ रिपोर्टर म्हणून काम केले.
मध्यंतरी फोंड्याहून दै. गोमंतकसाठी मराठीतून बातम्या पाठवल्या. शोधक वृत्तीने बातम्या काढून ते पाठवायला लागल्याने ते थोड्याच दिवसात प्रसिध्दीसआले. फोंडा पोलीस स्टेशनवर एका पोलीस निरीक्षकाने एका पिकअप ड्रॉयव्हरला पोलीस स्टेशनच्या समोर अडवून बूटाच्या लाथानी मारहाण केली. या घटनेचे फक्त त्यांनी हेराल्डमधून व मी मराठीतून सनसनाटी वृत्त फोटोसह प्रसिध्द केले. त्यामुळे फोंड्यातच नव्हे गोव्यात खळबळ झाली. फोंडा पोलीस स्टेशनवर मोर्चा सुध्दा आला. तोडफोड झाली. आणखी एक म्हणजे दमणमधून एकउपनिरीक्षक फोंडा पोलीसस्टेशनवर आला होता. त्यानेही एका कॉन्स्टेबला जबर मारहाण केली. तो गंभीर झाल्यावर त्याला तिस्क-फोंडा येथे डॉ. सिरसाटयांच्या इस्पितळात गुपचूप दाखल केले. आम्ही दोघानी त्या कॉन्स्टेबलची भेट घेतली. त्याची परिस्थिती गंभीर होती. बोलण्याच्या देखील मनस्थितीत नव्हता. या घटनेचे वृत्त आम्ही दोघांनीच दिले. त्यामुळे परत खळबळ झाली. व वरिष्ट पातळीवरून चौकशी सुरू झाली. सायंकाळी तो एका पत्रकाराला घेऊन केबीनमध्ये बसला होता. त्याचीही बाजू ऐकून घ्यावी म्हणून आम्ही त्याच्या केबीनात गेलो असता 'गेटऑऊट ' म्हणून आमच्यावर ओरडले. एकाकॉन्स्टेबलला बेल मारून बोलावले. आम्हाला बाहेर काढण्यासाठी. पण त्या पूर्वीच आम्ही बाहेर पडलो. तो पत्रकार आणि हा क्रूरकर्म पोलीस अधिकारीफिदीफिदी हसत होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते. आणि केरी फोंडा येथे एका समारंभाला ते येणार होते. एक निवेदन तयार केले. व कार्यक्रम संपल्यावर श्री राणे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांना दिली. श्री राणे मला ओळखत होते. ते म्हणाले ठीक आहे. त्याला परत दमणला पाठवतो. आणि काय आश्चर्य २४ तासाच्या आत त्याच्या हातात बदली ऑर्डर दिली. पत्रकारांना मान देणारा मुख्यमंत्री म्हणून आम्ही पुढे त्यांच्याकडे नेहमीच
आदराने पाहिले.
जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. या काळात आम्हीदोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा -मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. पण नंतर संघात राजकारण आले. त्यांनी ग्रामीण पत्रकारांना बाजूला केले. मडगावचे तत्कालीन राष्ट्रमतचे प्रतिनिधी स्व. रत्नकांत पावसकर यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. एक दिवस जॉन आणि पावसकर माझ्याकडे आले.
फोंडा तालुका पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. लगेच हॉटेल पर्लच्या सभागृहात एक बैठक घेतली. बैठकीत रत्नकांत पावसकर यांनी मार्गदर्शन केले. नंतर कमिटी निवडली. माझी अध्यक्षपदी तर जॉन ची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. इतर पदाधिकारी निवडले. त्यानंतर मडगाव, सावर्डेकुडचणे आदी ठिकाणी पत्रकार संघ स्थापन झाले. मध्यंतरी जॉन जरा विचित्रच वागायला लागला. बाहेरच्या लोकांना बरा. अनेक मित्रपरिवार जोडला,पण घरात पाऊल ठेवताच मस्ती करायला लागला.
एक दिवस त्याच्या आईने मला आडवून त्याच्या करणीचा पाडा वाचला. दरम्यान त्याने संघाच्या सेक्रेटरीपदाचाही राजिनामा दिला. मी त्याच्या घरीजाऊन विनंती केली. पाहिजे तर अध्यक्ष हो. पण संघात फूट नको, पण ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मलाही जरा संशय आला. असा वागणारा जॉननव्हता. मी त्यांच्या आईचा निरोप घेऊन आमच्या पूर्वाचारी देवळात गेलो व त्याचे विषयी देवाचा प्रसाद घेतला तेव्हा देवाने त्याला देवीची मागणी असल्याच दाखवून दिले. मग देवी कोणती याचे स्पष्टीकरण घेतले असता कवळे च्या श्री शांतादुर्गेची मागणी होती. तरी मी त्याच्या आईला शांतादुर्गेला प्रसाद घेऊन खात्री करायला सांगितले. श्री शांतादुर्गा तिची कुलदेवी होती.'जॉन ला नेऊन देवीसमोर पाणी सोडले. तेव्हा पासून  वागणुकीत फरक पडत गेला . आता जॉन श्री शांतादुर्गेला स्मरतो, जत्रा चुकवत नाही.बेळगाव मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये आर्मी अॅटेचमेंट कॅम्पमध्ये दोनदा सहभाग दाखवला मध्यप्रदेशमध्ये २१ दिवसांच्या झालेल्या साहसी स्पर्धात अॅडव्हान्स सहभाग लिडरशीप  कम्पमध्ये रॉक कलायमिंगचे प्रशिक्षण १ ९ ८२  साली घेतले.

केंद्रीय विदेश मंत्री  एदुआर्द फालेरो यांचे त्यानी खाजगी सचीव म्हणून काम केले.  त्यानंतर जाॅन ची माहिती खात्यात माहिती सहाय्यक म्हणून नीवड जाली.  ते शूटर, गृहरक्षक (होमगार्ड) पणजी विभागाचे मानद कंपनी कमांडर ,पणजी ट्रॉफीकवार्डन म्हणून काम केले आहे. १ ९ ८२ व १ ९ ८३ साली गोवा ते पूणे आणी गोवा ते हैद्राबाद अशा सायकल प्रवासाच्या चमूचे नेतृत्व त्यांनी केले आहे.मध्यप्रदेशातील पचमडी येथे २१ दिवसांचे 'अॅडव्हान्स लिडरशीप विथ रॉक क्लायम्बींग ' या शिबिरासाठी गोव्यातून फक्त त्यांचीच निवड झालीहोती. मेजर ए.के. कोल्हटकर हे त्यांचे ट्रेनिंग ऑफिसर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच अनुभव घेतले. या काळात २५ ते ३० फूट उंच चट्टान चढण्याचा अनुभव घेतला. मेजर चतुर्वेदी, कॅप्टन अहिम महमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञान व वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केल्याने मोठ मोठे चट्टान सहज चढता आले. हे क्षण अविस्मरणीय होते. मनाला आनंद देणारे जवळ
जवळ १०० फूटी महाकाय चट्टानाशी झुंज द्यायचाही अनुभव घेतला. एन.सी.सी. मुळे राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येते याचा अनुभव याच शिबिरातूनघेतला. सुरवातीपासूनच त्यांच्यात धाडसी गुण होते. त्या गुणांचा आजही त्यांनां जागोजागी उपयोग होतो.

फोंडा तालुका पत्रकार संघाचे ते सचिव व सदस्य म्हणून काम करत असतांना आम्ही अनेक उपक्रम राबविले. विशेषता विद्यार्थासाठी वक्तृत्व स्पर्धा,समुहगीत गायन स्पर्धा, अखिल गोवा पातळीवर बॅडमिंटन स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा, गुणीजनांचे सत्कार, अखिल गोता पातळीवर शामीण पत्रक मेळावे, -स्वरसम्राज्ञी गिरिजाताई, केळेकर स्मृती संगीत संमेलन, सर्वात महत्वाचे म्हणजे  दरवर्षी पावसाळ्यात फोंडा शहरातील रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडत. त्यामुळे दुचाकी वाहन चालवणेही अशक्य व्हायचे. वृत्तपत्रात बातम्या देवूनही संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करायचे. पत्रकार संघाने निर्णय घेतला रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत झाडे लावून वनमहोत्सव साजरा करयचा, पत्रकार संघाचे सदस्य व नागरिकांना एकत्र आणून तीन वर्षे असा कार्यक्रम राबवला. तेव्हापासून रस्त्यांना तेवढ्याप्रमाणांत खड्डे पडणे बंद झाले. नागरिकांनी पत्रकार संघाचे कौतुक केलेच शिवाय सर्व प्रसार माध्यमानी दखल घेऊन मोठी प्रसिध्दी दिली. स्थानिक समस्या, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण आदी विषयावर त्यांनी वर्तमानपत्रांतून लेखन केलेले आहे. आजवर त्यांनी १८ वेळा रक्तदान केलेले आहे.

त्यांचा ' पावला ' हा कोंकणी कविता संग्रह १ ९९ ६ रोजी प्रसिद्ध झाला त्यानंतर "गूलमोहर", "सांज", "वोल्यो यादि", "आॅफ साईड"(ईग्रजी निबंद) व "माडवीच्या देगे वेल्यान"(रोमन कोंकणी निबंद) प्रसिद्ध झाले."वोल्यो यादि" या कविता संग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पूरस्कार लाभला.
अधून मधून त्यांच्या कविता व लेख आजही प्रसिध्द होत आहेत.  दक्षिण गोवा पत्रकार संघाचे काही काळउपाध्यक्ष म्हणून काम केले व आजही ते सदस्य आहेत. पणजी येथे गुजचेही ते सदस्य होते .२००३ साली चेन्नई येथे झालेल्या मावळणकर राष्ट्रीय नेमबाजअजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्यातून निवड झालेल्या प्रतिनिधिंचे नेतृत्व त्यांनीच केले. आकाशवाणी,दूरदर्शनवरून त्यांच्या साहित्याचे व त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती प्रसारीत झालेल्या आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून ' करमचंद ' या टोपण नावाने प्रासंगिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माइयाप्रमाणेच त्यांना समाजावर होत असलेल्या अन्यायाची चीड येते. मग त्यांची लेखणी सरसावते या त्यांच्या गुणांची मी नेहमीच कदर केलेली आहे. फोंडा जेसी , गोवा
मुंडकार कुळ संघटना, सारख्या संस्थामधून श्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. फोंडा तालुका पत्रकार संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.

ते माहिती विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सिद्ध झाले. माहिती अधिकारी म्हणून त्यानी चांगली सेवा बजावली. त्यांनी गोवा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिले. होमगार्ड्समध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक इ2007, 2012 मध्ये गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदक,२०१३ मध्ये डीजीसीडी प्रशंसा,  2014 मध्ये डीडीजी एनसीसी प्रशस्तिपत्र. २०२० मध्ये प्रतिष्ठित सेवांसाठी राष्ट्रपती पदक त्याना प्राप्त जाले. कवी तर होतेच पण या काळात ते गितकार म्हणूनही प्रसिध्द जाले.

वडिलांचाच कित्ता त्यांनी पुढे गिरवला त्यांनी हिंदू मुलीशीच लग्न केले. पत्नी सौ. सविता, मुलगा नवदीप, मुलगी अंजली, सून नव्या यांच्या सहवासात आपल्या संसाराला उभारी देत असताना वाट्याला येणारे खात्याअंतर्गत असो वा साहित्याचे असो ते काम तो ठाकठीकपणे करतोच. सर्वांशी मिळून  मिसळून राहण्यातच समाधान मानतो. दोन्ही धर्माचे संस्कार झाल्याने दोन्ही धर्माच्या नियमांचे पालन करतात. आई-वडिल देवाला प्रिय झाल्याने कवळेची श्री शांतादुर्गा हीच आता त्यांची आई आहे. आईला न विसरता त्यांनी पुढे जावे याहूनही मोठा आणि मोठाच होत राहावा.      आज त्यांच्या 60 व्या वाढदिवशी माइया त्यांच्यामागे पूर्ण शुभेछा आहे.